शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

.... तरच होईल अकरावीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 11:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचे दहावीचे निकाल लागलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढचे शिक्षण स्टेट बोर्डात घ्यायचे असेल, त्यांनी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या केंद्रावर आॅनलाईन अर्जाचा भाग १ भरावा. भाग-१ भरल्यानंतरच सीबीएसई व आयसीएसई बोर्डातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे स्टेट बोर्डात प्रवेश निश्चित होईल.११ वी कला, विज्ञान, वाणिज्य व ...

ठळक मुद्देसीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी दक्ष रहावे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचे दहावीचे निकाल लागलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढचे शिक्षण स्टेट बोर्डात घ्यायचे असेल, त्यांनी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या केंद्रावर आॅनलाईन अर्जाचा भाग १ भरावा. भाग-१ भरल्यानंतरच सीबीएसई व आयसीएसई बोर्डातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे स्टेट बोर्डात प्रवेश निश्चित होईल.११ वी कला, विज्ञान, वाणिज्य व एमसीव्हीसी चे प्रवेश आॅनलाईन प्रक्रि येद्वारे केले जाणार आहेत. शहरातील राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकरिता त्यांच्याच शाळेत माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी १० वी आॅनलाईन निकाल घोषित होण्यापूर्वी आॅनलाईन अर्जाचा भाग १ भरायचा आहे. शाळेकडून व्हेरीफाईड करून घ्यावयाचे आहे. ज्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी अजूनपर्यंत माहिती पुस्तिका नेलेल्या नसतील त्यांनी त्वरित विद्यार्थ्यांकरिता माहिती पुस्तिका मुख्य मार्गदर्शन केंद्राकडून प्राप्त कराव्यात.सीबीएसई व आयसीएसई तसेच इतर मंडळाचे निकाल घोषित झालेले असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी आॅनलाईन गुणपत्रिकेची प्रत घेऊन मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधून माहिती पुस्तिका प्राप्त कराव्यात. आॅनलाईन अर्जाचा भाग १ भरावा व मार्गदर्शन केंद्राकडून व्हेरीफाईड करून घ्यावा. व्हेरीफाईड न केल्यास आॅनलाईन अर्जाचा भाग २ (आॅप्शन फॉर्म) भरता येणार नाही.

अर्जात द्विलक्षी अभ्यासक्रमाचा पर्याय निवडावा२०१८-१९ पासून द्विलक्षी विषयांचे प्रवेश शून्य फेरीमध्ये आॅनलाईन पद्धतीने केले जाणार आहेत. तरी ज्या विद्यार्थ्यांना द्विलक्षी अभ्यासक्रमात प्रवेश निश्चित करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्जाच्या भाग १ मध्ये द्विलक्षी अभ्यासक्रमाला पर्याय निवडावा.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र