शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कर न भरणाऱ्यांना वॉरंट बजावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 19:54 IST

मालमत्ता कर हाच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. वसुली होण्यासाठी मालमत्ताधारकांना डिमांड वेळेवर पोहोचल्या पाहिजे. त्यांना वेळोवेळी स्मरण करून देण्याची जबाबदारी कर संकलन करणाऱ्यांची आहे. त्यानंतरही निर्धारित कालावधीत कर न भरणाऱ्यांना वॉरंट बजावून कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी सोमवारी कर निरीक्षक व कर संकलक यांना दिले.

ठळक मुद्देसभापती जाधव यांचे निर्देश : नागपूर धंतोली झोनमध्ये कर आकारणी व कर संकलन समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालमत्ता कर हाच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. वसुली होण्यासाठी मालमत्ताधारकांना डिमांड वेळेवर पोहोचल्या पाहिजे. त्यांना वेळोवेळी स्मरण करून देण्याची जबाबदारी कर संकलन करणाऱ्यांची आहे. त्यानंतरही निर्धारित कालावधीत कर न भरणाऱ्यांना वॉरंट बजावून कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी सोमवारी कर निरीक्षक व कर संकलक यांना दिले.धंतोली झोनमध्ये आकारणी व कर संकलन विशेष समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपसभापती सुनील अग्रवाल, विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे यांच्यासह झोनमधील सर्व वॉर्डाचे कर निरीक्षक व कर संकलक उपस्थित होते.कर वसुली वेळेवर होत नसल्याने महापालिकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असूनही झोनमधील कर संकलनाच्या कामात दिरंगाई होत आहे. ही स्थिती सुधारण्याची गरज आहे. झोनमधील प्रत्येक वॉर्डातून कर संकलन करताना नागरिकांशी योग्य समन्वय साधण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. प्रत्येक नागरिकाच्या मनात महापालिकेची विश्वासार्हता कायम राहील, याची खबरदारी घेऊ न कर संकलनाची प्रक्रिया पार पाडण्याची सूचना जाधव यांनी केली.कर वसुलीत वाढ होण्यासाठी नागरिकांशी संवाद साधा. यासाठी कर निरीक्षक व कर संकलक यांनी नागरिकांपर्यंत जावे. त्यांच्या अडचणी जाणून घ्या, कर आकारणी प्रक्रियेची योग्य माहिती देण्याची सूचना जाधव यांनी केली. कर संकलन प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी महानगरपालिका तत्पर असून, झोनमधील कर निरीक्षक व कर संकलकांनी स्थानिक नगरसेवकांचेही सहकार्य घ्यावे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता येईल, असा विश्वास सुनील अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर