शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्याची १६ पासून हायकोर्टात सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 22:28 IST

राज्यात बहुचर्चित सिंचन घोटाळ्याच्या घटनाक्रमानंतर आता या प्रकरणाची सुनावणी १६ डिसेंबरपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होणार आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : राज्यात बहुचर्चित सिंचन घोटाळ्याच्या घटनाक्रमानंतर आता या प्रकरणाची सुनावणी १६ डिसेंबरपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होणार आहे.याचिकाकर्ता जनमंचचे वकील फिरदोस मिर्झा आणि अतुल जगताप यांचे वकील श्रीधर पुरोहित यांनी मंगळवारी न्यायालयाला याप्रकरणी सुनावणी करण्याची विनंती केली होती. त्यांची विनंती मान्य करीत न्यायमूर्ती झेड.ए. हक आणि न्यायमूर्ती मुरलीधर गिरडकर यांनी १६ डिसेंबरपासून सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी तत्कालीन भाजपा सरकारने केली होती. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या नागपूर आणि अमरावती एसीबीने मुख्य आरोपी अजित पवार यांना क्लीन चिट दिली आहे. तर दुसरीकडे याचिकाकर्त्यांनी एसीबी आणि एसआयटीच्या कार्यशैलीवर अविश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे १६ पासून होणाऱ्या सुनावणीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पCorruptionभ्रष्टाचार