शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेत गैरप्रकार : नागपूर विद्यापीठाने बंद केले दोन परीक्षा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:58 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेदरम्यान गैरप्रकाराच्या तक्रारी येणे सुरू झाले आहे. अशाच तक्रारीनंतर परीक्षा विभागाने दोन परीक्षा केंद्राला बंद केले आहे. यात कुही तालुक्यातील एक आणि समुद्रपूर जि. वर्धा येथील एका परीक्षा केंद्राचा समावेश आहे.

ठळक मुद्देहिवाळी परीक्षेदरम्यान आल्या होत्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेदरम्यान गैरप्रकाराच्या तक्रारी येणे सुरू झाले आहे. अशाच तक्रारीनंतर परीक्षा विभागाने दोन परीक्षा केंद्राला बंद केले आहे. यात कुही तालुक्यातील एक आणि समुद्रपूर जि. वर्धा येथील एका परीक्षा केंद्राचा समावेश आहे.लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार हिवाळी परीक्षा सुरू झाल्यानंतर या परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाल्याची तक्रार परीक्षा विभागाला मिळाली होती. यात म्हटले होते की, परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याना अवैध पद्धतीने मदत केली जात होती. सोबतच ‘कॉपी’ रोखण्यासाठी कुठलेही विशेष प्रयत्न केले नव्हते. समुद्रपूर येथील एका महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाबतही अशाच पद्धतीच्या तक्रारी येत होत्या. दोन्ही केंद्राबाबत मिळत असलेल्या तक्रारी लक्षात घेता विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने प्रकरणाची चौकशी केली. चौकशीदरम्यान दोन वेगवेगळ्या समित्यांचे गठन केले. दोघांच्याही चौकशी अहवालात मिळालेल्या तक्रारी खऱ्या असल्याचे आढळून आले. यानंतर परीक्षा विभागाने केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला.सूत्रानुसार या केंद्राला बंद करण्याच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्राची मागणी करण्यात आली. त्यामुळे जवळच असलेल्या दुसऱ्या एका महाविद्यालयाला परीक्षा केंद्र बनवण्यात आले आहे.या संदर्भात परीक्षा विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारी गंभीर स्वरुपाच्या होत्या. चौकशी समितीत सहभागी असलेल्या सदस्यांनी परीक्षेदरम्यान केंद्राची पाहणी केली होती. त्यावेळी केंद्रात गैरप्रकार आढळून आला. यापुढे कुठल्याही परीक्षा केंद्रात असे प्रकार होऊ नयेत यासाठी भरारी पथकाला परीक्षा केंद्रावर नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.१३ तारखेपासून दुसरा टप्पाविद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेचा दुसरा टप्पा १३ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. यात अडीच लाखापेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होत आहे. विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेता ११० केंद्र बनवण्यात आले आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा