शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार दिगांबर मनोहर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 19:59 IST

Nagpur News प्रसिद्ध चित्रकार दिगांबर मनोहर यांचे बुधवारी सकाळी ११.३० वाजता निधन झाले. प्रसिद्ध शेफ व विष्णू की रसोईचे संचालक विष्णू मनोहर तसेच प्रफुल्ल व प्रवीण मनोहर यांचे ते वडील होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: प्रसिद्ध चित्रकार दिगांबर मनोहर यांचे बुधवारी सकाळी ११.३० वाजता निधन झाले. प्रसिद्ध शेफ व विष्णू की रसोईचे संचालक विष्णू मनोहर तसेच प्रफुल्ल व प्रवीण मनोहर यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात मुलगी सुचित्रा सहस्रभोजनी व मोठा आप्त परिवार आहे.दिगांबर मनोहर यांचा जीवन परिचयराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्नेही असलेले दिगांबर मनोहर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार होते. तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगीतेत असलेल्या अध्यायासंदर्भात संत व महापुरुषांची रेखाचित्रे ही मनोहर यानी काढलेली आहेत. ग्रामगीतेतील चित्रांची संकल्पना तुकडोजी महाराज मनोहर यांना सांगत असत. त्यांच्या या अतुलनीय कार्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने त्यांचा सत्कार केला होता.

टॅग्स :Deathमृत्यू