शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्सच्या सेफरॉनने दाखविली मिहानमध्ये रुची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:57 IST

फ्रान्सची सेफरॉन एअरक्राफ्ट इंजिन, रॉकेट इंजिन, एरोस्पेस कंपोनेंट आणि डिफे न्स प्रॉडक्टची निर्मिती करते. या कंपनीच्या प्रतिनिधी मंडळाने अलीकडेच मिहानला भेट देऊन पाहणी केली होती.

ठळक मुद्देएव्हिएशन हबमध्ये नव्याने दोन कंपन्या दाखल होण्याची शक्यता

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहान परिसरामध्ये सुमारे एक हजार एकरात असलेल्या एव्हिएशन हबमध्ये आता नव्याने तीन कंपन्यानी जमीन खरेदी करण्यात रुची दाखविली आहे. जगातील एव्हिएशन इंडस्ट्रीजमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी फ्रान्सची कंपनी सेफरॉनचा समावेश आहे. या कंपनीच्या प्रतिनिधी मंडळाने अलीकडेच मिहानला भेट देऊन पाहणी केली होती. ऑगस्टनंतर या कंपनीसोबत पुढील चर्चा केली जाणार आहे.फ्रान्सची सेफरॉन एअरक्राफ्ट इंजिन, रॉकेट इंजिन, एरोस्पेस कंपोनेंट आणि डिफे न्स प्रॉडक्टची निर्मिती करते. या शिवाय ही कंपनी एमआरओ (मेंटेनन्स, रिपेयर व ओव्हरहॉल) सेवासुद्धा उपलब्ध करते. मिहानच्या एव्हिएशन हबमध्ये त्यांनी ५० एकर जमीन खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे.सेफरॉन अनेक विमानांच्या इंजिनची निर्मिती करते. या कंपनीने उपराजधानीमध्ये काम सुरू केले तर २०० व्यक्तींना प्रत्यक्ष आणि ८०० व्यक्तींना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार आहे. सेफरॉन व्यतिरिक्त ट्रेनिंगसाठी फ्लाईट सिम्युलेटर उपलब्ध करणाऱ्या नागपूर बेस्ट कंपनी फ्लायपॅसिफिक फ्लाईट सिम्युलेशन्स प्रा.लि. आणि विमानांचे कंपोनेंट्स निर्माण करणारी फ्रान्सची कंपनी लेक्रॉइक्स यांचाही यात सहभाग आहे. या दोन्ही कंपन्यांनीही जमीन घेण्याची तयारी दशर््विली आहे.मिहानच्या एव्हिएशन हबमध्ये आतापर्यंत आठ कंपन्यांनी ३०२.८१ एकर जमीन घेतली आहे. यात एअर इंडिया इंजिनियरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (एमआरओ साठी) ६९ एकर, एएआर इंडामेर टेक्निक २९.३१ एकर, आणि रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड (डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमि. आणि थेलेस रिलायन्स डिफेन्स सिस्टीम लिमि.) यांनी १२४ एकर जमीन खरेदी केली आहे.ताल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स लिमिटेड सुद्धा ३० एकर जमीन घेऊन येथे कार्यरत आहे. इंडामेरची उभारणी अद्यापही सुरू आहे. या वर्षाअखेर हा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकतो.

टॅग्स :Mihanमिहान