नवरदेवाच्या हौसेसाठी : लग्न म्हटलं की नवरदेवाचा अट्टाहास आलाच. त्यात घोड्यावर बसून वरातीत फिरण्याची हौस यानिमित्तानेच भागवून घेतली जाते. यंदा डिसेंबरमध्ये लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत. साहजिकच घोड्यांची मागणीही वाढली आहे. ऐटबाज घोड्याचा व्यवसाय करणारे नागपुरातील व्यावसायिक सध्या लग्नसराईच्या याच कार्यात गुंतलेले दिसत आहेत.
नवरदेवाच्या हौसेसाठी :
By admin | Updated: December 28, 2015 03:19 IST