शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

महामॅरेथॉनपासून प्रेरणा मिळेल; हृदय तज्ज्ञ डॉ. सतीश पोशट्टीवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:05 IST

हृदयरोग तज्ज्ञ असलेल्या डॉ. सतीश पोशट्टीवार यांच्यासोबत झालेली विशेष बातचित.

ठळक मुद्देधावपळीतही उत्साह वाढतोधावल्यामुळे हृदय तंदुरुस्त राहते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: धावणे आणि हृदय याचा जवळचा संबंध आहे. धावल्यामुळे हृदय तंदुरुस्त राहील आणि हृदय तंदुरुस्त असेल तर धावपळीच्या जीवनात प्रत्येक काम उत्साहाने करणे शक्य होईल. लोकमततर्फे ११ फेबु्रवारी रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनच्या निमित्ताने सर्वांना धावण्याची संधी उपलब्ध झाली आहे. स्वत:ला फिट ठेवायचे आहे, हृदय मजबूत करायचे असेल तर धावावे लागेल. प्रसिद्ध हृदय तज्ज्ञ डॉ. सतीश पोशट्टीवार यांच्या मते तंदुरुस्त राहण्यासाठी धावणे आवश्यक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर लोकमत महामॅरेथॉनचे आयोजन एक प्रशंसनीय पाऊल आहे. लोकमत महामॅरेथॉनच्या आयोजनाला त्यांनी प्रेरणास्रोत संबोधले आहे. डॉ. पोशट्टीवार म्हणाले, हे आयोजन संस्मरणीय ठरेल आणि सामान्य नागरिकांमध्ये स्वास्थ्याप्रति जागृती निर्माण होईल. व्यवसायाने हृदयरोग तज्ज्ञ असलेल्या डॉ. सतीश पोशट्टीवार यांच्यासोबत झालेली विशेष बातचित.

लोकमत महामॅरेथॉनबाबत आपण काय सांगाल, या आयोजनाबाबत तुमची प्रतिक्रिया ?डॉ.पोशट्टीवार - लोकमतचा हा उपक्रम प्रशंसनीय आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही, पण चालणे किंवा धावणे एक चांगला व्यायाम आहे. महामॅरेथॉनमुळे जनसामान्यांना धावण्याची प्रेरणा मिळेल.

धावण्याचे काय लाभ आहेत ?डॉ. पोशट्टीवार - अनेक रोगांवर धावणे हा उपचार आहे. धावणे या व्यायाम प्रकारामुळे हृदयासंबंधित अनेक आजारांना दूर ठेवता येते. या क्रीडाप्रकारामुळे रक्तदाब व शुगर यावर नियंत्रण राखता येते. त्यामुळे धावणे आवश्यक आहे. महामॅरेथॉनसारखे आयोजन लोकमतचा स्तुत्य उपक्रम आहे.

हृदय व धावणे याचा काय संबंध आहे ?डॉ.पोशट्टीवार : तंदुरुस्त व्यक्ती वेगाने पळू शकते, पण त्याला आपली शारीरिक क्षमता लक्षात घेणे आवश्यक आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होताना धावण्याबाबत बरेच काही शिकता येईल.

हृदयरोगग्रस्त व्यक्ती मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ शकते का ?डॉ. पोशट्टीवार : सहभागी होऊ शकते, पण त्यापूर्वी त्या व्यक्तीने आपल्या हृदयरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. तज्ज्ञाला जर वाटत असेल की हृदयरोगग्रस्त व्यक्ती मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यास फिट आहे, तर मग कुठला प्रश्नच उपस्थित होत नाही, पण तज्ज्ञाने जर नकार दिला तर त्या व्यक्तीने मात्र यापासून दूर राहायला हवे.

टॅग्स :Lokmat Nagpur Maha Marathon 2018लोकमत नागपूर महामॅरेथॉन २०१८