शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महापालिकेने उभारला संविधान प्रास्ताविकेचा शिलालेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:11 IST

संविधान दिन आज देशभरात साजरा केला जातो. या दिवशी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले जाते. नागपुरातूनच उदयास आलेली ही लोकचळवळ आज संपूर्ण देशात पोहोचली आहे. यातच आता भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिलालेखही उभारले जात आहे. नागपूर महापालिकेने बेझनबाग य परिसरात १८ फूट उंच आकर्षक असा शिलालेख उभारला आहे. एखाद्या महापालिकेने संविधानाच्या प्रास्ताविकेचा शिलालेख उभारण्याचे कार्य देशात पहिल्यांदाच झाले आहे, हे विशेष.

ठळक मुद्देदेशातील पहिल्या महापालिकेचा मानउत्तर नागपुरातील बेझनबाग परिसरात १८ फूट उंच आकर्षक शिलालेख

आॅनलाईन लोकमतनागपूर : संविधान दिन आज देशभरात साजरा केला जातो. या दिवशी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले जाते. नागपुरातूनच उदयास आलेली ही लोकचळवळ आज संपूर्ण देशात पोहोचली आहे. यातच आता भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिलालेखही उभारले जात आहे. नागपूर महापालिकेने बेझनबाग य परिसरात १८ फूट उंच आकर्षक असा शिलालेख उभारला आहे. एखाद्या महापालिकेने संविधानाच्या प्रास्ताविकेचा शिलालेख उभारण्याचे कार्य देशात पहिल्यांदाच झाले आहे, हे विशेष.उत्तर नागपुरातील बेझनबाग बौद्ध विहार परिसरात हा १८ फूट उंच आकर्षक शिलालेख उभारण्यात आला आहे. मनपचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी सामाजिक जाणिवेतून संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शिलालेखाची संकल्पना मांडली. त्याला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तत्कालीन महपौर अनिल सोले, प्रवीण दटके, संदीप जाधव आणि आताच्या महापौर नंदा जिचकार मनपा आयुक्त यांनी त्याला भरघोस मदत केली आणि हा शिलालेख उभा राहिला. आर्किटेक्ट उदय गजभिये यांनी आकर्षक असे डिझाईन केले आहे. शिलालेख उभारताना पांढऱ्या रंगाच्या मार्बल दगडावर कोरीव कर्विन वर्क करण्यात आले आहे. तसेच त्याचे सुशोभीकरणही झाले आहे. गेल्याच वर्षी शिलालेखाचे लोकार्पण करण्यात आले. आज हा शिलालेख परिसरातीलच नव्हे तर नागपुरातील एक आकर्षक व संविधानाप्रति सन्मानाचे स्थळ बनले आहे.

 

 

टॅग्स :nagpurनागपूर