शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराला महागाईचा फटका

By admin | Updated: August 6, 2016 02:43 IST

शालेय पोषण आहारांतर्गत मिळणारे तोकडे अनुदान व वाढती महागाई यामुळे शालेय पोषण आहारातील

नागपूर : शालेय पोषण आहारांतर्गत मिळणारे तोकडे अनुदान व वाढती महागाई यामुळे शालेय पोषण आहारातील पोषक घटकच नाहिसे झाले आहे. शासन विद्यार्थ्यांना प्रथिनेयुक्त आहार देत असल्याचा गाजावाजा करीत असले तरी, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची थट्टाच होत आहे. शाळांमध्ये अ‍ॅडजेसमेंटच्या नावावर पोषण आहार सुरू असला तरी, मुख्याध्यापकांची यात चांगलीच गोची होत आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उष्मांक व प्रथिनेयुक्त पोषण आहार देण्यात येतो. ग्रामीण भागातील शाळांना तांदळासोबत इतर धान्याचा पुरवठा करण्यात येतो. हे धान्य शिजविण्यासाठी लागणारे इंधन आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. या अनुदानाच्या रकमेत नुकतीच वाढ करण्यात आली आहे. आता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा आहार शिजविण्यासाठी प्रतिविद्यार्थी १.४३ व ६ ते ८ वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी १.९३ इतका खर्च देण्यात येत आहे. शहरी भागात शासनातर्फे केवळ तांदळाचा पुरवठा करण्यात येतो. उर्वरित डाळी, मसाले, तेल, इंधन यासाठी अनुदान देण्यात येते. १ ते ५ वर्गासाठी ३.६७ व ६ ते ८ वर्गासाठी ५.४६ रुपये दिले जातात. सध्या डाळ, तेल, मसाले यांच्यासोबतच भाज्यांचे दर प्रचंड वाढले आहे. इंधनासाठी वापरल्या जाणारा गॅसच्या किंमती वाढल्या आहे. ग्रामीण भागात १० विद्यार्थ्यांमध्ये १४ रुपये अनुदान मिळते. यात भाज्या व इंधनावर खर्च होतो. तर शहरात १० विद्यार्थ्यांमागे ३६ रुपये अनुदान मिळते त्यात तांदूळ सोडल्यास सर्वच साहित्य खरेदी करावे लागते.