शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या ग्रामीण व नववसाहत क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 10:47 IST

बुटीबोरीत पहिल्यांदाच कोविड पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. येथील ५२ वर्षीय वडील व २५ वर्षीय मुलाला एम्सच्या कोविड वॉर्डात भरती करण्यात आले. या दोघांसह सहा रुग्णांची नोंद झाली.

ठळक मुद्देबाप-लेकासह सहा पॉझिटिव्हएक भिकारी व गर्भवतीलाही लागण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुटीबोरीत पहिल्यांदाच कोविड पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. येथील ५२ वर्षीय वडील व २५ वर्षीय मुलाला एम्सच्या कोविड वॉर्डात भरती करण्यात आले. या दोघांसह सहा रुग्णांची नोंद झाली. यात एक भिकारी, एक गर्भवती व मुंबईवरून नागपुरात लपून आलेला प्रवासी आहे. रुग्णांची एकूण संख्या ४१६ झाली आहे.नागपुरात रुग्णांची संख्या मंदावली आहे. परंतु नव्या वसाहतीतून व ग्रामीण भागातून रुग्णांची नोंद होत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. ग्रामीण भाग असलेल्या कन्हान, कामठी व कोंढाळीत रुग्णाची नोंद झाली होती. आता बुटीबोरीतही रुग्ण आढळून आला आहे. चार दिवसांपूर्वी इतवारी भागात एका भिकाऱ्याची प्रकृती खालावल्याने एका पोलीस कर्मचाºयाने त्याला रुग्णालयात भरती केले. त्याचा नमुना तपासला असता आज पॉझिटिव्ह अहवाल आला. यासोबतच मुंबईहून नागपुरात लपून प्रवास करून आलेल्याचा व एका गर्भवतीचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस