शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

इंडिगोची नागपूर-दिल्ली नवीन उड्डाण सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 10:07 IST

इंडिगो एअरलाईन्सने रविवारपासून नागपूर-दिल्लीदरम्यान एक अतिरिक्त नवीन विमानसेवा सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडिगो एअरलाईन्सने रविवारपासून नागपूर-दिल्लीदरम्यान एक अतिरिक्त नवीन विमानसेवा सुरू केली आहे. ही सेवा आठवड्यात केवळ रविवारी उपलब्ध राहणार आहे. रविवारी अतिरिक्त विमानाच्या पहिल्या उड्डाणाने खासदार नितीन गडकरी दिल्लीहून नागपुरात पोहोचले.नवीन विमान ६ई २०४३ दिल्ली-नागपूर रविवारी सकाळी दिल्लीहून १० वाजता रवाना होऊन सकाळी ११.२५ वाजता नागपुरात पोहोचले. त्यानंतरच रविवारीच विमान ६ई २०४४ सकाळी ११.५५ वाजता दिल्लीकडे रवाना झाले. एअरलाईन्सच्या सूत्रांनी सांगितले की, उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये पर्यटकांच्या वाढत्या संख्येसह लग्नसमारंभामुळे दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिल्ली मार्गावर अतिरिक्त विमान सेवेची मागणी होती. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी नागरी उड्ड्यण संचालनालयाकडे (डीजीसीए) नवीन विमानाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तो मंजूर करण्यात आला.ऑगस्टपर्यंत राहील विमान सेवासध्या नव्याने सुरू झालेली विमान सेवा ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला तरच आणखी काही दिवस ही सेवा सुरू राहील. नागपूर-दिल्ली-नागपूर अतिरिक्त उड्डाणासाठी एअरबस-३२० विमानाचा उपयोग करण्यात येत आहे. या विमानाची प्रवासी संख्या १८० एवढी आहे. इंडिगो एअरलाईन्सची आता या नवीन विमान सेवेसोबतच नागपूरहून दिल्लीकरिता एकूण पाच उड्डाणे झाली आहेत.

टॅग्स :Indigoइंडिगो