शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात इंडिगोच्या आठ विमानांना उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 23:15 IST

देशाच्या अन्य शहरातून इंडिगोची आठ विमाने नागपुरात उशीरा पोहोचली. पुणे-नागपूर  विमान पुणे येथून नागपुरात एक तास १६ मिनिटे उशीरा अर्थात रात्री ८.२० ऐवजी ८.३६ मिनिटांनी पोहोचले. तसेच बेंगळुरू-नागपूर विमानाला एक तास उशीर झाला.

ठळक मुद्देप्रवाशांना सहन करावा लागला त्रास

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या अन्य शहरातून इंडिगोची आठ विमाने नागपुरात उशीरा पोहोचली. पुणे-नागपूर  विमान पुणे येथून नागपुरात एक तास १६ मिनिटे उशीरा अर्थात रात्री ८.२० ऐवजी ८.३६ मिनिटांनी पोहोचले. तसेच बेंगळुरू-नागपूर विमानाला एक तास उशीर झाला.याशिवाय अन्य विमानांने १६ ते ४४ मिनिटे नागपुरात उशीरा पोहोचली. उशीरा नागपुरात आलेल्या विमानांमध्ये इंडिगोचे हैदराबाद-नागपूर, कोची-नागपूर, चेन्नई-नागपूर, सायंकाळी अन्य वेळात येणारी बेंगळुरू-नागपूर ही दोन विमाने, दिल्ली-नागपूर आदींचा समावेश आहे. नागपुरात येणारी विमाने उशीरा आल्यामुळे अन्य शहरात उड्डाणांना उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

 

टॅग्स :IndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर