शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नागपुरात स्वदेशीची मागणी, चिनी वस्तूंचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 20:26 IST

‘स्वदेशी वस्तूंचा अवलंब करा-आत्मनिर्भर बना’ या अभियानांतर्गत नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) शहीद चौक, इतवारी येथे प्रदर्शन करून व्यापाऱ्यांना स्वदेशी वस्तूंची विक्री करण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देएनव्हीसीसीतर्फे इतवारीत आंदोलन : ‘आत्मनिर्भर बना’ अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘स्वदेशी वस्तूंचा अवलंब करा-आत्मनिर्भर बना’ या अभियानांतर्गत नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) शहीद चौक, इतवारी येथे प्रदर्शन करून व्यापाऱ्यांना स्वदेशी वस्तूंची विक्री करण्याचे आवाहन केले. यावेळी बॅनर आणि झेंडे दाखवून कोविड-१९ च्या फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून प्रदर्शन केले आणि शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, चीन भारताच्या सीमेत घुसखोरी करीत आहे. चिनी वस्तू बाजारात कमी किमतीत विकून भारतीय अर्थव्यवस्थेला कमजोर करीत आहे. भारतीय व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंचा पूर्णपणे बहिष्कार करावा आणि भारतात निर्मित वस्तूंच्या विक्रीला प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे देशात रोजगार वाढेल आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल. व्यापाºयांकडे चिनी वस्तू असेल तर त्या विकून नवीन माल न बोलविण्याची प्रतिज्ञा घ्यावी.या प्रसंगी चेंबरचे उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, संजय के अग्रवाल, सचिव रामअवतार तोतला, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव स्वप्निल अहिरकर, कार्यकारिणी सदस्य संतोष काबरा, महेश कुकरेजा, शंकर सुगंध, मनोज लुटारिया, नारायण तोष्णीवाल, राहुल जैन, मनुभाई सोनी, नारायण घिंगडा, राकेश गांधी, अशोक शनिवारे, राजेश मुनियार, मनोहरलाल आहुजा, पवन जैन, अनिल जैन, विजय चांडक, राजकुमार गुप्ता, कॅट नागपूर अध्यक्ष किशोर धाराशिवकर, अभय कोठारी, राजेश गोयल, रितेश मोदी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :chinaचीनagitationआंदोलन