शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील गोरेवाड्यात मार्चपर्यंत ‘इंडियन सफारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 10:17 IST

आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच येथे प्राणीही जाळीबंद पिंजऱ्यात सोडले जाणार आहेत.

ठळक मुद्दे२ वाघ, ७ बिबटे, ६ अस्वल व १४ नीलगायी जाळींच्या पिंजऱ्यात सोडणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच येथे प्राणीही जाळीबंद पिंजऱ्यात सोडले जाणार आहेत. २ वाघ, ७ बिबटे, ६ अस्वल आणि १४ नीलगायी येथे सोडण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरध्ये उपचारानंतर हे सर्व प्राणी तंदुरुस्त झाले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वन्य प्राण्यांना येत्या १० ते १५ दिवसात रेस्क्यू सेंटरमधून प्रस्तावित इंडियन सफारीच्या वन क्षेत्रात स्थानांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रकारच्या चाचण्या झाल्यानंतर मार्च महिन्यात याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर मंत्रालय स्तरावरून गोरेवाडाचे व्यवस्थापन पाहण्याºया वन विकास महामंडळाला हे काम लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. मागील वर्षभरापासून हे काम प्रलंबित होते. गोरेवाडा येथे वन्यप्राणी बचाव सेंटरच्या निर्मिसोबतच नेचर ट्रेल तयार झाल्यानंतर डावीकडे गोरेवाडा तलावाला लागून असलेल्या वन क्षेत्रात सफारी सुरू करण्यात आली होती.मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात जंगल सफारी, इंडियन सफारी, नाईट सफारी आणि आफ्रिकन सफारी आदीसाठी नव्या सुधारित प्रस्तावानुसार ४५० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च होण्याची शक्यता होती. हा आकडा मोठा असल्याने इंडियन सफारी व अन्य प्रकल्पांसाठी पब्लिक प्रायव्हेट-पार्टनरशिप (पीपीपी) नुसार हा प्रकल्प विकसित करण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. जानेवारीमध्ये मुंबईच्या ‘एस्सेल वर्ल्ड’च्या चमूलाही आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्याशी करार करून जॉर्इंट व्हेंचर कंपनी तयार करून काम सुरू करण्यात आले होते.‘वॉकिंग ट्रेल’ तयार होणारआता इंडियन सफारीसोबतच गोरेवाडामध्ये ‘वॉकिंग ट्रेल’ तयार केली जाणार आहे. याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.या संदर्भात अंतिम रूप देण्यासाठी मंत्रालयस्तरावर चर्चा सुरू आहे.

टॅग्स :leopardबिबट्याGorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालय