शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

इंडियन रोड काँग्रेस : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 23:04 IST

इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हेणार आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हेणार आहे. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामीण विकास महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री(एमएसआरडीसी) एकनाथराव शिंदे, राज्यमंत्री प्रवीण पोटे, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. यासोबतच सर्व लोकप्रतिनिधीही उपस्थित राहतील.देशभरातील सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांशी चर्चाया अधिवेशनसाठी देशातील सर्वच राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले असून बहुतांश मंत्री सहभागी होणार आहेत. शुक्रवारी दुपारी १२ वाजता विविध राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चर्चा करतील. त्यानंतर गडकरी विदेशी शिष्टमंडळाशी संवाद साधतील.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस