शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल नोंदणी करणाऱ्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाचे स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 21:58 IST

Nagpur News डिजिटल नोंदणी मोहिमेत जे चांगले काम करतील, त्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाचे स्थान दिले जाईल, असे माजी केंद्रीय राज्यमंत्री व अ. भा. काँग्रेस समितीचे पीआरओ पल्लम राजू यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देसामान्यांची नोंदणी करून पक्ष बळकटीचे आवाहन

नागपूर : अ. भा. काँग्रेस कमिटीतर्फे डिजिटल सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे. ३१ मार्चपर्यंत प्रत्येक कार्यकर्ता व पदाधकाऱ्यांनी सामान्य माणसापर्यंत पोहोचवून त्यांची डिजिटल नोंदणी करावी. या नोंदणी मोहिमेत जे चांगले काम करतील, त्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाचे स्थान दिले जाईल, असे माजी केंद्रीय राज्यमंत्री व अ. भा. काँग्रेस समितीचे पीआरओ पल्लम राजू यांनी स्पष्ट केले. देवडिया काँग्रेस भवन येथे शुक्रवारी पल्लम राजू यांनी डिजिटल नोंदणी अभियानाचा नागपूर शहर व ग्रामीणचा आढावा घेतला. यावेळी माजी मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आ. वीरेंद्र जगताप, आ. अभिजित वंजारी, माजी मंत्री अनीस अहमद, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पल्लम राजू म्हणाले, देशात जास्तीत जास्त डिजिटल सदस्य नोंदणी करून लोकांपर्यंत पोहोचण्याचे राहुल गांधी यांचे स्वप्न आहे. महाराष्ट्रात या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ब्लॉक व वॉर्ड स्तरापर्यंत नोंदणीवर अधिक लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. या मोहिमेचा आपण दर आठ दिवसांनी प्रमुखांकडून आढावा घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. आ. विकास ठाकरे यांनी नागपूर शहर डिजिटल सदस्य नोंदणीत महाराष्टात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगत ३१ मार्चपूर्वी राज्यात पहिल्या क्रमाकांवर राहील, असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :congressकाँग्रेस