शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:34 IST

दलित, गरीब विद्यार्थ्यांच्या नि:शुल्क शिक्षणाच्या हक्काची अंमलबजावणी करावी आणि शाळेच्या फीच्या नावावर दरवर्षी निकाल रोखणाऱ्या दोषींवर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी दि ग्रेट रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देदि ग्रेट रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दलित, गरीब विद्यार्थ्यांच्या नि:शुल्क शिक्षणाच्या हक्काची अंमलबजावणी करावी आणि शाळेच्या फीच्या नावावर दरवर्षी निकाल रोखणाऱ्या दोषींवर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी दि ग्रेट रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यशवंत स्टेडियम येथून निघालेला मोर्चा पोलिसांनी मॉरिस टी पॉईंट येथे अडविला. त्यानंतर मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी नारेबाजी करून आपल्या मागण्या रेटून धरल्या. मोर्चातील शिष्टमंडळाने ऊर्जा तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मंत्री महोदयांनी निवेदनातील मागण्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व यशवंत तेलंग, वीरेंद्र दहिकर, थॉमस वाकोडे, अमोल सरदार, अजिंक्य मोटघरे, राजेंद्र कांबळे आदींनी केले.भ्रष्टाचारामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा,अनुसूचित जातीसाठी अर्थसंकल्पात ४५३१ कोटींची तरतूद करावी,विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय करणाऱ्या दोषींना अटक करावी आदी मागण्याही या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा