शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

लर्निंग लायसन्स काढायचेय, मास्क व हॅन्डग्लोज घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:33 IST

चालक लर्निंग लायसन्ससाठी संगणकीय चाचणी देण्यासाठी येणाऱ्या अर्जदाराला मास्क व हॅन्डग्लोज घातल्याशिवाय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय चाचणी घेताना दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर, एका अर्जदाराची चाचणी झाल्यानंतर संगणक, की-बोर्ड सॅनिटाईज करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देउपप्रादेशिक परिवहन कार्यालय नव्या जागेत : ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राखून चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चालक लर्निंग लायसन्ससाठी संगणकीय चाचणी देण्यासाठी येणाऱ्या अर्जदाराला मास्क व हॅन्डग्लोज घातल्याशिवाय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय चाचणी घेताना दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर, एका अर्जदाराची चाचणी झाल्यानंतर संगणक, की-बोर्ड सॅनिटाईज करण्यात येणार आहे.नागपूर (पूर्व) उप प्रादेशिक परिवहन कार्यालय हे स्वत:च्या नवीन इमारतीत मौजा चिखली देवस्थान, कळमना मार्केट, रिंग रोड, आदिवासी प्रकाशनगर जवळ, नागपूर येथे स्थलांतरित झाले असून आस्थापना विभाग वगळता इतर संपूर्ण विभागातील कामकाज हे नवीन इमारतीत सुरु करण्यात येत आहे. या कार्यालयामध्ये अनुज्ञप्ती जारी करणे, अनुज्ञप्ती दुय्यम करणे, अनुज्ञप्ती विषयक सर्व कामे, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, परवाना विषयक सर्व कामे, वायुवेग पथक, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करणे इत्यादी कामकाज नवीन इमारतीत सुरु करण्यात येत आहे.लॉकडाऊन कालावधीपर्यंत लर्निंग लायसन्स घेतलेल्या व मधल्या काळात ज्यांची वैधता संपली आहे अशांची वैधता ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यासाठी आलेल्या वाहनांचे सॅनिटायझेशन केल्यानंतरच वाहनांची चाचणी घेण्यात येईल. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता कार्यालयामध्ये सुरक्षित अंतर ठेवूनच, मास्क, हॅन्डग्लोज व सॅनिटाईझरचा वापर करुन आपली कामे गर्दी न करता करावीत. तसेच शासनातर्फे व कार्यालयातर्फे वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर