शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी असेच सहकार्य केले तर लॉकडाऊन नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 20:21 IST

महापालिका प्रशासन ,महापौर आणि लोकप्रतिनिधींच्या आवाहनानुसार नागरिकांनी शनिवारी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक गरज वगळता कुणीही घराबाहेर पडले नाही. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापनाही बंद आहेत. यापुढेही नागरिकांनी असेच सहकार्य केले, तर पुन्हा लॉकडाऊनची गरज भासणार नाही. पण कोरोना हद्दपार होईपर्यंत लढायचे आहे, असे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महापालिका प्रशासन ,महापौर आणि लोकप्रतिनिधींच्या आवाहनानुसार नागरिकांनी शनिवारी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक गरज वगळता कुणीही घराबाहेर पडले नाही. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापनाही बंद आहेत. यापुढेही नागरिकांनी असेच सहकार्य केले, तर पुन्हा लॉकडाऊनची गरज भासणार नाही. पण कोरोना हद्दपार होईपर्यंत लढायचे आहे, असे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी लोकांनी जी शिस्त व नियमाचे पालन केले ते यापुढेही कायम राहिले तरच आपण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू शकू. लॉकडाऊनची वेळ येणार नाही. लोकांसोबतच सर्व आस्थापनांनी आणि बाजारातील दुकानदारांनीही हीच जीवनशैली अंगिकारावी असे आवाहन मुंढे यांनी केले. दोन दिवसांपूर्वी बाजारपेठांचा फेरफटका मारला असता प्रचंड गर्दी दिसून आली. यापुढे तरी तरी लोकांनी असे करु नये, असे मुंढे म्हणाले.... तर १५ दिवसाचा कर्फ्यू !जनता कर्फ्यूत लोकांनी प्रशासनाला चांगली साथ दिली. अपेक्षा आहे की रविवारी हेच चित्र कायम असेल. मात्र कर्फ्यू संपल्यावर पुन्हा गर्दी केली तर १५ दिवसाचा लॉकडाऊन लावण्यात येईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtukaram mundheतुकाराम मुंढे