शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या औद्योगिक वसाहतीतील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 14:27 IST

रोकड लुटण्यासाठी एटीमएची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

ठळक मुद्देरोकड लुटण्याचा प्रयत्नएमआयडीसीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रोकड लुटण्यासाठी एटीमएची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. एमआयडीसीतील श्रमिकनगरात, रायसोनी कॉलेजच्या बाजूला आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे. शुक्रवारी पहाटे तेथे लुटारू पोहचले. त्यांनी एटीएमच्या ज्या भागातून नोटा येतात, त्या पॅनलची तोडफोड करून रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बरेच प्रयत्न करूनही आतमधील रोकड काढण्यात आरोपींना यश आले नाही. त्यामुळे ते रिकाम्या हाताने पळून गेले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर बँकेतर्फे योगेश श्रावण मानकर यांनी एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार भारत क्षीरसागर यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी पोहचून लटारूंना शोधण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. या प्रकरणी चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.निकामी सीसीटीव्हीलाखोंची रोकड असलेल्या या एटीएममध्ये सुरक्षा रक्षकाची नेमणूक नाही. दुसरे म्हणजे, एटीएममध्ये दोन सीसीटीव्ही आहे. परंतु ते पोलिसांना तपासात मदत मिळेल, या कामाचे नाहीत. या सीसीटीव्हीमध्ये एटीएममध्ये होणा-या घडामोडी केवळ बँकेच्या मुंबई कार्यालयात लाईव्ह दिसतात. त्या रेकॉर्ड होत नाही. त्यामुळे या गुन्ह्यात नेमके किती लुटारू होते, ते किती वाजता एटीएममध्ये शिरले आणि किती वेळ त्यांनी चोरीचा प्रयत्न केला, त्याचे चित्रण रेकॉर्ड झालेले नाही. 

 

टॅग्स :atmएटीएम