शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव माझ्यापर्यंत आलेला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 21:47 IST

सनातन संस्थेवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे राज्य शासनाने प्रस्ताव पाठविला आहे. मात्र अद्यापपर्यंत तो गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यापर्यंत पोहोचलेलाच नाही. खुद्द अहिर यांनीच ही स्पष्टोक्ती केली आहे. ‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचा दावा राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी केला होता हे विशेष.

ठळक मुद्देगृहराज्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती : कुठल्याही संस्थेला पाठीशी घालण्यात येणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सनातन संस्थेवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे राज्य शासनाने प्रस्ताव पाठविला आहे. मात्र अद्यापपर्यंत तो गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यापर्यंत पोहोचलेलाच नाही. खुद्द अहिर यांनीच ही स्पष्टोक्ती केली आहे. ‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचा दावा राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी केला होता हे विशेष.

बेकायदेशीरपणे व नियमबाह्य काम करणाऱ्या या संस्था किंवा व्यक्तींवर कारवाई करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. राज्य शासनांतर्फे पाठविण्यात आलेल्या अशा प्रस्तावांना कुठल्याही प्रकारे थांबविण्यात येत नाही. आमची तशी भूमिकाच नाही. अगोदर असे प्रस्ताव हे गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांकडे जातात. त्यानंतर गुप्तचर खात्याचा अहवाल मागवून त्यानंतर कारवाई करण्यात येते. प्रस्तावाची संपूर्ण पडताळणी झाल्यानंतरच असा प्रस्ताव अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांकडे येतो, असे अहिर यांनी सांगितले. अगोदरच्या शासनाच्या कार्यकाळात सनातनवर बंदीचा प्रस्ताव का पुढे गेला नाही याची माहिती आम्ही घेतली नाही असे देखील अहिर म्हणाले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिरHinduहिंदू