शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

खराब हवामानामुळे परत गेले हैदराबादचे विमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:59 IST

नागपुरातील खराब हवामानामुळे विमान प्रवाशांना चांगलाच फटका बसला. सोमवारी सायंकाळी नागपुरात येणारे इंडिगोचे हैदराबाद- नागपूर ६-ई-७१०२ हे विमान खराब हवामानामुळे आकाशातूनच परत गेले. ते रात्री ९.१५ वाजता परत आले.

ठळक मुद्देसव्वातीन तासानंतर परत आले : प्रवाशांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील खराब हवामानामुळे विमान प्रवाशांना चांगलाच फटका बसला. सोमवारी सायंकाळी नागपुरात येणारे इंडिगोचे हैदराबाद- नागपूर ६-ई-७१०२ हे विमान खराब हवामानामुळे आकाशातूनच परत गेले. ते रात्री ९.१५ वाजता परत आले.अलीकडे खराब हवामान आणि लेटलतिफीचा फटका विमान प्रवाशांना बसत आहे. सोमवारीसुद्धा असाच प्रकार घडला. हैदराबाद-नागपूर ६-ई-७०१२ हे विमान सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास नागपुरात पोहोचले. या विमानाने हैदराबादवरून आपल्या नियोजित वेळेत उड्डाण केले. ते नागपुरात आलेही. परंतु नागपूरचे हवामान खराब असल्यामुळे त्याला विमानतळावर उतरण्याची परवानगी मिळाली नाही. आकाशात बराच वेळ घिरट्या मारल्यानंतर ते विमान हैदराबादला परत गेले. ते विमान रात्री ९.१५ वाजता नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्याचप्रकारे एअर इंडियाचे मुंबईवरून येणारे विमानसुद्धा उशिरा पोहोचले. मुंबईवरूनच ते विमान उशिरा उडाले होते.

टॅग्स :IndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर