शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या वादातून पतीने फेकले पत्नीवर ॲसिड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 22:15 IST

Nagpur News पती-पत्नीमधील वाद टोकाला गेल्यानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर एसिड फेकल्याची घटना नागपूर जिल्ह्यात घडली.

ठळक मुद्देसाळ्यावर केले ब्लेडने वार

नागपूर: एकत्र असलेल्या दुकानातील पैशावरून पती-पत्नीत वाद उद्भवला. हा वाद विकाेपास जाताच पतीने रागाच्या भरात पत्नीवर ॲसिड फेकले. या प्रकाराबाबत विचारणा करायला आलेल्या साळ्यावर ब्लेडने हल्ला चढविला. यात दाेघेही जखमी झाले असून, आराेपी पतीस अटक करण्यात आली. ही घटना वेलतूर (ता. कुही) येथे शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

पत्नी भारती विनोद विणकने (३६) व साैरभ यावलकर (३१, रा. नागपूर) अशी जखमींची नावे असून, विनोद नामदेव विणकने (४०) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी पतीचे नाव आहे. भारती व तिचा पती विनाेद मूळचे नवेगाव (पुनर्वसन), ता. कुही येथील रहिवासी असून, ते काही वर्षांपासून वेलतूर, ता. कुही येथे राहतात. त्या दाेघांचे वेलतूर येथे एकत्र दुकान आहे. त्या दुकानात भारती शिवणकाम करीत असून, विनाेद साेन्या-चांदीच्या दागिन्यांची विक्री करताे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी