शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्यासह सासरच्या मंडळीकडून छळ  : विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 21:01 IST

माहेरून फ्रीज आणि कॉम्प्युटर आणावा म्हणून विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह चौघांविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देफ्रीज आणि कॉम्प्युटरसाठी तगादा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माहेरून फ्रीज आणि कॉम्प्युटर आणावा म्हणून विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह चौघांविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गीता अनिल गुप्ता (२५) असे मृत महिलेचे नाव आहे.लकडगंजमधील जुनी मंगळवारी परिसरात राकेश बिनेकर यांच्याकडे गीता तिच्या पतीसह भाड्याने राहत होती. तिचे नऊ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिने माहेरून फ्रीज आणि कॉम्प्युटर आणावा म्हणून तिचा पती अनिल रामप्रसाद गुप्ता (३०), त्याची आई कलावती (६०), सुनीता दशरथ गुप्ता (३५) आणि सुनील रामप्रसाद गुप्ता (२६, रा. टिल्लोरा, जि. जोनपूर उत्तरप्रदेश) या सर्वांनी गीताकडे तगादा लावला होता. त्यासाठी ते तिचा छळ करीत होते. माहेरची परिस्थिती चांगली नाही, असे वारंवार सांगूनही आरोपींकडून होणारा त्रास कमी होत नव्हता. छळ असह्य झाल्याने गीताने २२ आॅगस्टला गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या मृत्यूला उपरोक्त आरोपीच कारणीभूत असल्याची तक्रार संजय लालचंद गुप्ता (३१, रा. आंबेवाडी, इंदिरानगर, ठाणे, मुंबई) यांनी लकडगंज पोलिसांकडे नोंदवली. त्यावरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Suicideआत्महत्याWomenमहिला