शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडमध्ये दारूबंदीसाठी शेकडो महिला एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 11:19 IST

शहरात राजरोसपणे सुरू असलेले अवैध दारूचे धंदे बंद झाले पाहिजे, या मागणीसाठी उमरेड उपविभागीय कार्यालयात सोमवारी शेकडो महिला धडकल्या.

ठळक मुद्देतहसील कार्यालयावर धडक मोर्चाउपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात राजरोसपणे सुरू असलेले अवैध दारूचे धंदे बंद झाले पाहिजे, या मागणीसाठी उमरेड उपविभागीय कार्यालयात सोमवारी शेकडो महिला धडकल्या. पार्बता मांढरे यांच्या नेतृत्वात शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आलेल्या या मोर्चात महिलांनी दारूबंदी झालीच पाहिजे, अशी जोरदार नारेबाजी केली. उपविभागीय अधिकारी जनार्दन लोंढे यांच्याकडे निवेदन सोपविण्यात आले.शहरात अनेक ठिकाणी अवैध दारूचे धंदे सुरू आहेत. यामुळे असंख्य कुटुंब उद्ध्वस्त होत असून परिसरातील सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेलाही याची झळ सोसावी लागत असल्याची कैफियत यावेळी महिलांनी मांडली. असंख्य बीपीएलधारकांचे धान्य बंद झाले आहे. दुसरीकडे अनेक जण नियमावलीत येत नसूनही बीपीएलच्या यादीत ‘लाभार्थी’ ठरले आहेत. अशीही बाब यावेळी महिलांनी मांडली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जयस्वाल, पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनावर बेबी मराठे, शोभा मराठे, कल्पना मांढरे, रेखा मराठे, दुर्गा मांढरे, वैशाली दलाल, कविता मराठे, देवीदास मराठे, उषा शेगावकर, सुनीता नान्हे, सुमित्रा वाघ, उषा मांढळकर, मनीषा सोनारघरे, कमला मेहरे, अशोक शेगावकर आदींसह अनेक महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आंदोलनादरम्यान नगरसेविका पुष्पा कारगावकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे संदीप कांबळे यांची उपस्थिती होती. यासंदर्भात तातडीने पाऊल उचलण्यात आले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पार्बता मांढरे यांनी दिला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी