शहरं
Join us  
Trending Stories
1
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
2
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
3
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
4
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
5
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
6
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
7
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
8
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
9
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
10
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
11
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
12
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस
13
Tata Harrier आणि Safari वर 1.25 लाखांपर्यंत डिस्काउंट तर अनेक कारवर मोठ्या ऑफर्स
14
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
15
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
16
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
17
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
18
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
19
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
20
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल

बारावीची विद्यार्थिनी दोन महिन्यानंतर झाली ‘टॉपर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:44 PM

‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तिला मोठा धक्का बसला होता. अपेक्षेहून कमी गुण मिळाल्याने तिने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. सुमारे दोन महिन्यानंतर ‘सीबीएसई’ने तिला आणखी एक मोठा धक्का दिला व चक्क तिचे २२ गुण वाढले.

ठळक मुद्दे‘सीबीएसई’च्या कारभाराचा फटकाबारावी मानव्यशास्त्र शाखेत इश्रिता गुप्ताचे वाढले २२ गुण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तिला मोठा धक्का बसला होता. अपेक्षेहून कमी गुण मिळाल्याने तिने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. सुमारे दोन महिन्यानंतर ‘सीबीएसई’ने तिला आणखी एक मोठा धक्का दिला व चक्क तिचे २२ गुण वाढले. या गुणांमुळे ती आता बारावी मानव्यशास्त्र शाखेतील ‘टॉपर’ झाली आहे. सेंटर पॉर्इंट स्कूल, काटोल रोड येथील विद्यार्थिनी इश्रिता गुप्ता या विद्यार्थिनीला ‘सीबीएसई’च्या कारभाराचा असा फटका बसला आहे.२६ मे रोजी जाहीर झालेल्या ‘सीबीएसई’च्या निकालांमध्ये इश्रिता गुप्ता हिला ९२.६ टक्के गुण प्राप्त झाले होते.राज्यशास्त्र विषय तिचा आवडीचा असूनदेखील तिला त्यातच सर्वात कमी गुण मिळाले होते. त्यामुळे तिने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. १२ जुलै रोजी ‘सीबीएसई’ने शाळेला उत्तरपत्रिकेची प्रत पाठविली व यात तिचे २२ गुण वाढले.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८