शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डाकडून मार्कलिस्टचा घोळ : शाळा-महाविद्यालयांची ओरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 21:31 IST

राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता निकालाची प्रत (मार्कलिस्ट) विद्यार्थ्यांना मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शिक्षण मंडळ पुणे येथून निकालाच्या प्रति विभागीय मंडळामध्ये पाठविण्यात आल्या असून, आता शाळा-महाविद्यालयांमध्ये पोहचल्या आहेत. पण कुठे जास्त तर कुठे कमी गुणपत्रिका पोहचल्या असल्याची ओरड शाळा-महाविद्यालयांमधून होत आहे.

ठळक मुद्देकुठे कमी, कुठे जास्त मार्कलिस्ट

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता निकालाची प्रत (मार्कलिस्ट) विद्यार्थ्यांना मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शिक्षण मंडळ पुणे येथून निकालाच्या प्रति विभागीय मंडळामध्ये पाठविण्यात आल्या असून, आता शाळा-महाविद्यालयांमध्ये पोहचल्या आहेत. पण कुठे जास्त तर कुठे कमी गुणपत्रिका पोहचल्या असल्याची ओरड शाळा-महाविद्यालयांमधून होत आहे.बोर्डातर्फे निकाल ऑनलाईन प्रसिद्ध केल्यानंतर काही दिवसानंतर गुणपत्रिका शाळांना पाठविण्यात येते. बारावीच्या गुणपत्रिका शाळा, महाविद्यालयांमध्ये आता पोहचल्या आहेत. काही शाळांमध्ये प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांएवढ्या गुणपत्रिका पाठविण्यात आल्या नाही. एका शाळेच्या गुणपत्रिका दुसऱ्या शाळेत असेही प्रकार घडलेले आहे. यासंदर्भात मुख्याध्यापकांनी बोर्डाकडे तक्रारी केल्या आहेत. बोर्डाकडून आवाहन करण्यात आले की, ज्या शाळेमध्ये अधिक गुणपत्रिका आल्या असतील, त्यांनी बोर्डात जमा कराव्यात.पण मुद्दा हा आहे की, असा ढिसाळपणा होतोच कसा. गेल्यावर्षी एका शाळेच्या गुणपत्रिका दुसºया शाळेत, काही विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाच मिळाल्या नाही, असेही प्रकार घडले होते. यंदाही याच तक्रारी वाढल्या आहेत. बोर्डाकडे गुणपत्रिका परत न आल्यास पुन्हा विभागीय मंडळ अशा विद्यार्थ्यांची यादी पुण्याच्या मंडळाकडे पाठविणार आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालnagpurनागपूर