शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील हावरापेठ, हुडको एसटी क्वॉर्टर परिसर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:26 IST

महापालिकेच्या धंतोली झोनमधील प्रभाग क्रमांक ३३ मधील हावरापेठ व प्रभाग १७ मधील हुडको एसटी क्वॉर्टर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे तर बाधित रुग्ण बरा झाल्याने मंगळवारी झोनमधील कुशीनर येथील प्रतिबंधित क्षेत्र कमी करण्याचे आदेश गुरुवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या धंतोली झोनमधील प्रभाग क्रमांक ३३ मधील हावरापेठ व प्रभाग १७ मधील हुडको एसटी क्वॉर्टर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे तर बाधित रुग्ण बरा झाल्याने मंगळवारी झोनमधील कुशीनर येथील प्रतिबंधित क्षेत्र कमी करण्याचे आदेश गुरुवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.हावरापेठ प्रतिबंधित क्षेत्रउत्तरपश्चिम-मधुकर तळेकर यांचे घर (हावरापेठ मुख्य रस्ता)उत्तर पूर्वेस -रमेश मेहर यांचे घर (हावरापेठ मुख्य रस्ता)दक्षिणपश्चिम -ओमप्रकाश भक्ते यांचे घर, रिंगरोडदक्षिणपूर्वेस-साई प्रकल्प, रिंगरोडहुडको एसटी क्वॉर्टर प्रतिबंधित क्षेत्रउत्तरपश्चिमेस -फुटपाथवरील दर्गाहपश्चिम - एसटी क्वॉर्टरदक्षिणपूर्वेस -एसटी स्टॅण्ड कॉर्नरउत्तरपूर्वेस -मुरारका मार्गकुशीनगर येथील कमी केलेले प्रतिबंधित क्षेत्रदक्षिणपूर्वेस -मुन्नारे यांचे घरदक्षिणपश्चिम - नरेश तुमाने यांचे घरउत्तरपश्चिमेस -महादेव धमगाये यांचे घरउत्तरेस-हेमराज बडोले यांचे घर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर