शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कशी परवडणार शेती; बियाणे अन् खताचे भाव दामदुप्पट झाले; शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

By गणेश हुड | Updated: June 19, 2024 20:50 IST

जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्षांनी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्गाचा लहरीपणा, शासनाने घोषीत केलेली मदत मिळत नाही. विमा काढूनही नुकसान भरपाई मिळत नाही. कापूस, सोयाबीनला भाव नाही. दुसरीकडे बि-बियाणे व खतांच्या किमती मात्र दामदुप्पट वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत शेती नाईलाज म्हणून करावी लागते, अशी व्यथा शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे व उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्यापुढे मांडली.

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्षांनी बुधवारी दौऱ्याप्रसंगी कळमेश्वर तालुक्यातील आदासा येथील कापसाची लागवड करणाऱ्या शेतकरी व शेतमजूर मजुराची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला. पेरणीजोगा पाऊस झाला नसतानाही कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतमाालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली. गेल्या काही वर्षात बियाणाचे व खताचे दुपटीने वाढले आहेत. दुसरीकडे कापसाला भाव नाही. त्यामुळे लागणार खर्चही निघत नाही.

केंद्रशासन व राज्य शासनाने दोन हजाराची मदत न करता आमच्या शेतमालाला भाव द्यावा, अशी शेतकऱ्यांनी यावेळी मागणी केल्याची माहिती मुक्ता कोकड्डे व कुंदा राऊत यांनी दिली. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बि-बियाणे व खो उपलब्ध होत आहे का, याची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Farmerशेतकरी