शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विलगीकरणासाठी उपराजधानीतील हॉटेल्स मालक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 13:51 IST

विलगीकरणात ठेवण्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागपूर रेसिडेन्टल हॉटेल असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

ठळक मुद्देसवलतीच्या दरात निवास व भोजन सुविधानागपूर रेसिडेन्टल हॉटेल असोसिएशनची सामाजिक बांधिलकी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना १४ दिवस विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येते. विलगीकरणात ठेवण्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागपूर रेसिडेन्टल हॉटेल असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.शहरातील प्रमुख १८ हॉटेलमधील ४०९ कक्षांमध्ये विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज शुक्रवारी दिली. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी येथील आमदार निवास, रविभवन तसेच वनामती येथे क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात येत आहे. यासोबतच नागरिकांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेऊन तसेच शहरातील विविध हॉटेल्समध्ये सवलतीच्या दराने विलगीकरण करण्यासाठी आवश्यक निवास व भोजन व्यवस्था करण्याबाबत नागपूर रेसिडेन्टल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजंदर सिंग रेणू यांनी मान्य केले असून यासंदर्भातील संमतीपत्र विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांना शुक्रवारी दिले.लॉकडाऊनची परिस्थिती असली तरी शहरातील १८ हॉटेल्स विलगीकरणासाठी उपलब्ध होणार असून यामध्ये कमीतकमी मनुष्यबळाच्या साहाय्याने किचनसह सर्व व्यवस्था राहणार आहे. ही सुविधा उपलब्ध करून देताना हॉटेल्स तीन प्रकारच्या श्रेणीत विभागण्यात आले आहेत. ‘अ’ दर्जाच्या श्रेणीमध्ये ‘थ्री स्टार’ दर्जाच्या वातानुकूलित हॉटेलचा समावेश असून निवास, भोजन व करासह २४ तासांसाठी १ हजार ५०० रुपये भाडे आकारण्यात येईल. ‘ब’ श्रेणीच्या हॉटेलमध्ये वातानुकूलित रूम राहणे, भोजन व करांसह २४ तासांसाठी ९९९ रुपये तर ‘क ’ श्रेणीच्या हॉटेलमध्ये चांगल्या दर्जाच्या राहण्याच्या सुविधा व भोजन तसेच करांसह २४ तासासाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहे. हॉटेलचे भाडे दैनंदिन येणाºया किमान खर्चासाठी आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस