शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अपसंपदा प्रकरण : दीपक बजाजची शुगर वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 01:03 IST

बेहिशेबी मालमत्ता बाळगण्याच्या प्रकरणातील आरोपी व सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याची शुगर धोकादायक स्तरावर गेली आहे. त्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून जामीन देण्याची विनंती केली आहे. कारागृह प्रशासनाद्वारे आपली योग्य काळजी घेतली जात नाही, असा आरोप त्याने केला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात अर्ज : मेडिकलमध्ये भरती करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेहिशेबी मालमत्ता बाळगण्याच्या प्रकरणातील आरोपी व सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याची शुगर धोकादायक स्तरावर गेली आहे. त्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून जामीन देण्याची विनंती केली आहे. कारागृह प्रशासनाद्वारे आपली योग्य काळजी घेतली जात नाही, असा आरोप त्याने केला आहे.या प्रकरणावर शुक्रवारी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने कारागृह प्रशासनाला त्यांच्या हलगर्जीपणासाठी फटकारले व बजाजला दोन आठवड्यासाठी मेडिकलमध्ये भरती करण्याचे निर्देश दिलेत. गत आॅगस्टमध्ये न्यायालयाने बजाजचे आरोग्य व आहाराची योग्य काळजी घेण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाचे पालन होत नसल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. पदाचा दुरुपयोग करून बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा बजाजवर आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बजाज विद्यार्थ्यांकडून विविध अनावश्यक शुल्क वसुल करीत होता. शिक्षक व कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याकरिता मोठमोठ्या देणग्या घेत होता. तसेच, शासनाकडूनही मदतीच्या स्वरूपात विविध अनुदाने स्वीकारत होता. बजाजतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी व अ‍ॅड. उदय डबले यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCorruptionभ्रष्टाचार