शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट १ एप्रिलपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 15:54 IST

सुरक्षेसाठी आणि नंबर प्लेटच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता १ एप्रिल २०१९ पासून नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एच.एस.आर.पी.) लागून येणार आहेत.

ठळक मुद्देडीलरच वाहनांना लावून देतील नंबर प्लेट गैरप्रकारांना बसणार आळा

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुरक्षेसाठी आणि नंबर प्लेटच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता १ एप्रिल २०१९ पासून नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एच.एस.आर.पी.) लागून येणार आहेत. उत्पादकांकडून मिळणाऱ्या वाहनांवर डीलर ‘टेम्पर प्रूफ हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ व ‘थर्ड रजिस्ट्रेशन मार्क’सहित उपलब्ध करून देतील. त्यानंतर लवकरच जुन्या वाहनांनाही या नंबर प्लेटची सक्ती केली जाणार आहे.केंद्रीय मोटारवाहन नियम १९८९च्या नियम ५० अनुसार वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट विहीत नमुन्यात बसविण्याची तरतूद आहे. २०१३ मध्ये परिवहन विभागाने या नंबर प्लेटचे उत्पादन, पुरवठा, छपाई व वाहनांवर बसवण्यासाठी निविदा मागविली होती. ही नंबर प्लेट राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सेवापुरवठादारामार्फत नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरटीओ कार्यालयाच्या परिसरात बसविण्यात येणार होत्या. दरम्यानच्या काळात काही राज्यात या नंबर प्लेट सारखी दिसणारी नंबर प्लेट बसविल्या जात असल्याच्या तक्रारीही वाढल्या होत्या. अखेर डीलरकडून विक्री होणाऱ्या सर्व वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ अनिवार्य करण्याची सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

निळ्या रंगाच्या चक्राचे होलोग्राम असणारवाहनावर एकदा हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावल्यानंतर ती पुन्हा काढता येणार नाही. यासाठी एका विशिष्ट क्लिपद्वारे ती वाहनाला लावण्यात येईल. अ‍ॅल्युमिनियमपासून तयार केलेली ही प्लेट असेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात आलेल्या या नंबर प्लेट्स टॅम्परप्रूफ असणार आहेत. या नंबर प्लेटवर निळ्या रंगाचे चक्राचे होलोग्राम असणार आहे. सोबतच तसेच वाहन क्रमांकाच्या काळ्या तिरप्या ओळीत ‘इंडिया’ (इंग्रजीतील शब्द) ही अक्षरे राहतील.

डीलरच देतील जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’राज्यात १ एप्रिलपासून डीलरकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या नवीन वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी) असणार आहे. जुन्या वाहनांनाही डीलरच या नंबर प्लेट लावून देतील. या नंबर प्लेटमुळे गैरप्रकारांना आळा बसेल.-शेखर चन्ने, आयुक्त, परिवहन विभाग

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस