शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2022 22:16 IST

Nagpur News नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ‘एसएसबी’ने ‘हायप्रोफाइल सेक्स रॅकेट’चा भंडाफोड केला आहे. वर्धा मार्गावरील एका हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्दे दिल्ली-इंदूरच्या मुलींकडून देहव्यापार

नागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ‘एसएसबी’ने ‘हायप्रोफाइल सेक्स रॅकेट’चा भंडाफोड केला आहे. वर्धा मार्गावरील एका हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सूत्रधार महिला व एका तरुणाला अटक केली आहे. यावेळी इंदूर व दिल्ली येथील तीन मुली आढळल्या. अश्विनी ऊर्फ स्वीटी रणजित मस्के (३७, हुडकेश्वर) आणि जुनैद ऊर्फ साहिल शेख (३५), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अश्विनी ऊर्फ स्वीटी दीर्घकाळापासून देहव्यापाराचे रॅकेट चालविते व तिचे मोठे ‘नेटवर्क’ आहे. मोठ्या ग्राहकांसाठी इतर शहरातून मुली बोलावल्या जातात. त्यांना स्वतःच्या घरात ठेवून ती त्यांना हॉटेलमध्ये किंवा ग्राहकाने ठरवलेल्या ठिकाणी पाठवते. पोलिस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांना स्वीटीच्या रॅकेटची माहिती मिळाली. डमी ग्राहकाच्या माध्यमातून पोलिसांनी स्वीटीसोबत एका तरुणीचा २५ हजार रुपयांना सौदा केला. वर्धा मार्गावरील रिलॅक्स इन हॉटेलसमोर स्वीटीने डमी ग्राहकाला बोलावून घेतले. तिने जुनैदला दोन मुलींसह पाठवले. तेथे पैसे घेतल्यावर मुलीला ग्राहकाला दिल्यावर लगेच धाड टाकण्यात आली.

जुनैद आणि मुलींच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी तातडीने स्वीटीच्या हुडकेश्वर येथील घरावर छापा टाकला. दरम्यान, कारवाईचा सुगावा लागल्यानंतर स्वीटीने आपल्या मुलासह फरार होण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी तिच्या घरासमोरूनच तिला ताब्यात घेतले. तिच्यासोबत आणखी एक मुलगीदेखील होती. या रॅकेटमुळे आणखी ‘लिंक्स’ समोर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेट