शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : एपीएमसी निवडणूक घेण्यासाठी सहा महिने मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 00:45 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोरोना संक्रमणामुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला.

ठळक मुद्देकोरोना संक्रमणामुळे सरकारला दिलासा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोरोना संक्रमणामुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ही निवडणूक तातडीने घेण्यात यावी याकरिता अहमदभाई करीमभाई शेख यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने कोरोना संक्रमणामुळे ही निवडणूक तातडीने घेणे शक्य नसल्याची भूमिका मांडली. तसेच, निवडणूक घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता सरकारची विनंती मान्य केली. तसेच, ही निवडणूक लवकर व्हावी याकरिता शेख यांनी ७ जानेवारी २०२० रोजी सादर केलेल्या निवेदनावर सहा आठवड्यात निर्णय घेण्यात यावा, असे निर्देशही राज्य सरकारला दिले. हा निर्णय घेताना सदर आदेशामुळे प्रभावित होऊ नये असेदेखील सरकारला सांगितले.ही निवडणूक २०१८ पासून सतत लांबत आहे. उच्च न्यायालयाने प्रथम १६ जानेवारी २०१८ रोजी समितीची निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर निवडणूक घेण्यासाठी सरकारच्या विनंतीवरून २७ सप्टेंबर २०१९ रोजी तीन महिने तर, २४ जानेवारी २०२० रोजी सहा महिने वेळ वाढवून देण्यात आला. आता परत निवडणूक घेण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूकHigh Courtउच्च न्यायालय