शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : डॉ. विकास महात्मे यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 20:08 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका कर्मचाऱ्याच्या बडतर्फीसंदर्भातील प्रकरणात महात्मे आय हॉस्पिटलचे प्रोप्रायटर व राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे यांना नोटीस बजावून २४ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

ठळक मुद्देबडतर्फ कर्मचाऱ्याची याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका कर्मचाऱ्याच्या बडतर्फीसंदर्भातील प्रकरणात महात्मे आय हॉस्पिटलचे प्रोप्रायटर व राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे यांना नोटीस बजावून २४ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.नरेंद्र मेश्राम असे बडतर्फ कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्रकरणातील माहितीनुसार, मेश्राम यांची २००५ मध्ये महात्मे आय हॉस्पिटल येथे वाहन चालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, ते हॉस्पिटलमधील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष झाले. त्यांनी हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. त्यानंतर त्यांना विविध आरोपांखाली बडतर्फ करण्यात आले. त्याविरुद्ध त्यांनी कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालयात दाद मागितली, पण त्यांना दिलासा मिळाला नाही. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मेश्रामतर्फे अ‍ॅड. शरदकुमार वर्मा यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयVikas Mahatmeविकास महात्मे