शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयात सोमवारपासून व्हीसीद्वारे केवळ तातडीची प्रकरणे ऐकली जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 21:08 IST

High Court मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये येत्या सोमवारपासून नवीन नियोजनानुसार कामकाज केले जाईल. त्यासंदर्भात गुरुवारी नोटीस जारी करण्यात आली. नवीन नियोजन पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान, सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केवळ तातडीची व अत्यावश्यक प्रकरणेच ऐकली जातील.

ठळक मुद्देनवीन नियोजनानुसार कामकाज

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये येत्या सोमवारपासून नवीन नियोजनानुसार कामकाज केले जाईल. त्यासंदर्भात गुरुवारी नोटीस जारी करण्यात आली. नवीन नियोजन पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान, सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केवळ तातडीची व अत्यावश्यक प्रकरणेच ऐकली जातील.

५ व ७ एप्रिल रोजी न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व नितीन सूर्यवंशी यांचे न्यायपीठ फौजदारी अपील व फौजदारी रिट याचिका, ५ एप्रिल ते पुढील सर्व कामकाजाच्या दिवशी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांचे न्यायपीठ दिवाणी रिट याचिका व सर्व जनहित याचिका, न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांचे न्यायपीठ प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क अर्ज, संदर्भ व अपील, लेटर्स पेटेन्ट अपील, प्रथम अपील, कुटुंब न्यायालय अपील, अवमानना अपील, अवमानना याचिका, न्या. विनय देशपांडे हे दिवाणी रिट याचिका, दिवाणी रिव्हिजन अर्ज, न्या. स्वप्ना जोशी या द्वितीय अपील, किरकोळ दिवाणी अर्ज, सीआरपीसी कलम ४०७ अंतर्गतचे अर्ज (५ ते ९ एप्रिलपर्यंत), न्या. रोहित देव हे अटकपूर्व जामीन अर्ज, फौजदारी रिट याचिका, सीआरपीसी कलम ४८२ अंतर्गतचे अर्ज, न्या. श्रीराम मोडक हे प्रथम अपील, अपील अगेन्स्ट ऑर्डर, न्या. विनय जोशी हे नियमित जामीन अर्ज, ५ ते ९ एप्रिलपर्यंत सर्व फौजदारी अपील्स, १० एप्रिलनंतर २०११ पर्यंतच्या सर्व फौजदारी अपील्स, ६, ८ व ९ एप्रिल आणि १५ एप्रिल ते पुढील सर्व कामकाजाच्या दिवशी न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांचे न्यायपीठ फौजदारी अपील व फौजदारी रिट याचिका तर, १० एप्रिल ते पुढील सर्व कामकाजाच्या दिवशी न्या. नितीन सूर्यवंशी हे २०१२ व त्यानंतरच्या वर्षातील फौजदारी अपील व सीआरपीसी कलम ४०७ अंतर्गतच्या अर्जांचे कामकाज पाहतील.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय