शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचा दणका : स्टेट बँक ऑफ इंडियावर ५० हजार रुपये दावा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 23:50 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दोन प्रकरणामध्ये योग्य सहकार्य न मिळाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियावर एकूण ५० हजार रुपये दावा खर्च बसविण्यात आला आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दोन प्रकरणामध्ये योग्य सहकार्य न मिळाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियावर एकूण ५० हजार रुपये दावा खर्च बसविण्यात आला आहे. ही रक्कम न्यायालयात जमा करण्यासाठी बँकेला १४ नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. तसेच, या तारखेला झोन कार्यालयाच्या मुख्य व्यवस्थापकांना न्यायालयामध्ये व्यक्तीश: हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मिलिंद जाधव यांच्या न्यायपीठाने बँकेला हा दणका दिला. एका कार विक्रेत्या कंपनीने कर्ज वसुली न्यायाधिकरण व स्टेट बँक ऑफ इंडियाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या प्रकरणात बजावण्यात आलेली नोटीस तामील होऊनही बँके चे जबाबदार अधिकारी किंवा वकील न्यायालयात हजर झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने संतप्त होऊन बँकेला फटकारले. बँक न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत नाही हे विविध प्रकरणात आढळून आले. बँके च्या या कृतीमुळे न्यायालयाचा किमती वेळ वाया जात आहे. तसेच, प्रकरणे वेगात निकाली काढण्यात अडथळे निर्माण होत आहेत असे ताशेरे न्यायालयाने ओढले.यासंदर्भात वरिष्ठ प्राधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे या आदेशाची माहिती त्यांना देण्यात यावी. त्यानंतर वरिष्ठ प्राधिकाऱ्यांनी संबंधित शाखा अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना जारी कराव्यात. तसेच, ते आवश्यकता वाटल्यास दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाईही करू शकतात असे न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया