शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : राजेंद्र मुळक यांच्याविरुद्धचा एफआयआर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:19 IST

२०१७ मध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी चक्काजाम आंदोलन केल्यामुळे माजी मंत्री राजेंद्र मुळक व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध रामटेक पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रद्द केला. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्दे२०१७ मध्ये केले होते आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१७ मध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी चक्काजाम आंदोलन केल्यामुळे माजी मंत्री राजेंद्र मुळक व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध रामटेक पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रद्द केला. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.धान उत्पादक शेतकºयांना पेंच, तोतलाडोह किंवा चौराई प्रकल्पातून पाणी पुरविण्यासाठी ते आंदोलन करण्यात आले होते. मुळक व इतरांनी एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. रीतसर परवानगी घेऊन आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान सार्वजनिक माालमत्तेचे नुकसान करण्यात आले नाही. त्यामुळे एफआयआर अवैध आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. अन्य याचिकाकर्त्यांमध्ये उदयसिंग यादव, सचिन किरपान, दयाराम भोयर व नकुल बरबटे यांचा समावेश होता. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनिल ढवस यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRajendra Mulakराजेंद्र मुळक