शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट :  दंत महाविद्यालय अधिष्ठात्यांना फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:01 IST

एका आदेशाचे पालन झाले नसल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांना फटकारले.

ठळक मुद्देआदेशाचे पालन केले नाही

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका आदेशाचे पालन झाले नसल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने मंगळवारी शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांना फटकारले.गणवीर यांच्या ताब्यात असलेली शैक्षणिक कागदपत्रे व प्रशस्तीपत्रे मिळण्यासाठी महाविद्यालयातील डॉ. हरप्रित कौर यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. २७ मार्च रोजी न्यायालयाने कौर यांची मागणी पूर्ण करण्याचा आदेश गणवीर यांना दिला होता. परंतु, त्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे न्यायालयाने संतप्त होऊन गणवीर यांना फटकारले. तसेच, त्यांना अवमानना नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सरकारी वकिलाने एक संधी मागितल्यामुळे गणवीर यांना माफ करण्यात आले व कौर या कार्यालयात आल्यानंतर त्यांना तात्काळ आवश्यक कागदपत्रे देण्यास सांगितले. या आदेशाचे गणवीर यांनी पालन केले.दिल्ली येथील एम्समध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टरपदासाठी पात्रता सिद्ध करण्यासाठी कौर यांना संबंधित कागदपत्रे हवी आहेत. यासंदर्भात त्यांनी रीतसर अर्ज सादर केला होता. परंतु, त्यांना कागदपत्रे देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कौर यांच्यातर्फे अ‍ॅड. अक्षय सुदामे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर