शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचा दणका : त्या शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिकेची मालमत्ता जप्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:22 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवमानना प्रकरणामध्ये वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधाकर गोडे व समुद्रपूर येथील मुक्ताबाई विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला. तसेच, या दोघांनाही येत्या सोमवारी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित होण्यास सांगितले. तसेच, पुढील सुनावणीनंतर आवश्यक आदेश जारी केला जाईल, असे स्पष्ट केले.

ठळक मुद्देअवमानना प्रकरणात आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवमानना प्रकरणामध्ये वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधाकर गोडे व समुद्रपूर येथील मुक्ताबाई विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला. तसेच, या दोघांनाही येत्या सोमवारी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित होण्यास सांगितले. तसेच, पुढील सुनावणीनंतर आवश्यक आदेश जारी केला जाईल, असे स्पष्ट केले.या दोघांविरुद्ध शिक्षिका छाया हागे यांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. चंद्रपूर येथील शालेय न्यायाधिकरणने हागे यांच्यासह अन्य बडतर्फ कर्मचाऱ्यांना सेवेत परत घेण्याचे व त्यांना बडतर्फीच्या काळातील वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. त्या निर्णयाविरुद्ध शाळा व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ४ आॅक्टोबर २०१७ रोजी उच्च न्यायालयानेही हागे व अन्य कर्मचाºयांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानुसार, बडतर्फीच्या काळातील वेतन अदा करण्याच्या आदेशाचे शाळा व्यवस्थापनाने पालन केले नाही. त्यामुळे हागे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.याचिकाकर्तीच्या वतीने अ‍ॅड. प्रकाश मेघे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSchoolशाळा