शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळावर हाय अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:44 IST

भारतीय विमानाला हायजॅक करून पाकिस्तानात नेण्याच्या धमकीचा फोन शनिवारी मुंबईत एका विमान कंपनीच्या ऑपरेटरला आल्यानंतर आज देशातील सर्व विमानतळावर हाय अलर्ट घोषित करण्यात आला. नागपूर विमानतळावर हाय अलर्ट घोषित केल्याचा परिणाम दिवसभर दिसून आला. सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली.

ठळक मुद्दे मुंबई विमानतळावर विमान हायजॅक करण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय विमानाला हायजॅक करून पाकिस्तानात नेण्याच्या धमकीचा फोन शनिवारी मुंबईत एका विमान कंपनीच्या ऑपरेटरला आल्यानंतर आज देशातील सर्व विमानतळावर हाय अलर्ट घोषित करण्यात आला.नागपूर विमानतळावर हाय अलर्ट घोषित केल्याचा परिणाम दिवसभर दिसून आला. सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली. प्रवासी आणि परिसरात येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करण्यात आली. सीआयएसएफ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर हाय अलर्टचा मॅसेज आला आहे. प्रवाशांची नियमितऐवजी बॅगची कडक तपासणी करण्यात येत आहे. विमान कंपन्यांतर्फे प्रवाशांना वेळेपूर्वी पोहोचण्यास सांगितले आहे. संशयानंतर परिसरात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. विमानतळ परिसरात सुरक्षा वाढविण्याचे निर्देश मिळाले आहेत. या विमानतळावर गर्दी असल्यामुळे क्विक रिअ‍ॅक्शन टीम तैनात केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात निर्माण झालेली परिस्थिती पाहता देशातील सर्वच विमानतळावर हाय अलर्टची घोषणा केली आहे. विमानतळावर सोमवारी सुरक्षासंबंधित सर्व एजन्सींची बैठक घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरHigh Alertहाय अलर्ट