शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच पर्यावरण संवर्धन शक्य : प्रा. स्वपनकुमार दत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:42 IST

तंत्रज्ञान व विज्ञान यांचा प्रभावी उपयोग करूनच पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकते, असे मत कोलकाता विद्यापीठाचे प्रा. स्वपनकुमार दत्ता यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंत्रज्ञानविज्ञान यांचा प्रभावी उपयोग करूनच पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकते, असे मत कोलकाता विद्यापीठाचे प्रा. स्वपनकुमार दत्ता यांनी व्यक्त केले.सीएसआयआर-नीरी येथे सोमवारी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यांनी ‘शाश्वत पर्यावरण व अन्न सुरक्षेवर विज्ञान व तंत्रज्ञानाचा परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन केले. आज पारंपरिक शेती मागे पडली आहे. सध्या जास्तीतजास्त अन्न उत्पादित करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. भविष्यात शहरांतर्गतच अन्न उत्पादित केले जाईल. परंतु, आधुनिक शेती ही पर्यावरण प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे. शेतपिकांवरील कीड ही मोठी समस्या आहे. दरवर्षी जगातील एक तृतीयांश पीक किडीमुळे नष्ट होते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी देशांमध्ये समन्वय स्थापन होणे गरजेचे आहे. तसेच, वाढते तापमान, जमिनीचा अति वापर, रासायनिक खतांचा वापर इत्यादीमुळे मातीमधील ऑर्गनिक कार्बन दिवसेंदिवस कमी होत आहे. हा देखील चिंतेचा विषय आहे. जमिनीतील हा घटक वाढायला हवा, असे दत्ता यांनी पुढे बोलताना सांगितले. वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित यांनी प्रास्ताविक केले. मुख्य वैज्ञानिक डॉ. जे. एस. पांडे यांनी दत्ता यांचा परिचय करून दिला तर, वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.

 

टॅग्स :environmentवातावरणscienceविज्ञानtechnologyतंत्रज्ञान