शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्सी चालक-मालकांना पीएम केअर फंडामधून मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:32 IST

कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये बहुतेकांचे व्यवसाय प्रभावित झाले. यातून टॅक्सीचालकही सुटलेले नाहीत. गेल्या साडेचार महिन्यांपासून त्यांचा व्यवसाय ठप्प असल्याने त्यांच्यावर अत्यंत हलाखीची परिस्थिती ओढवली आहे.

ठळक मुद्देविदर्भ टॅक्सीचालक-मालक संयुक्त कृती समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये बहुतेकांचे व्यवसाय प्रभावित झाले. यातून टॅक्सीचालकही सुटलेले नाहीत. गेल्या साडेचार महिन्यांपासून त्यांचा व्यवसाय ठप्प असल्याने त्यांच्यावर अत्यंत हलाखीची परिस्थिती ओढवली आहे. या दयनीय परिस्थितीतून काढण्यासाठी पंतप्रधान सहायता निधी (पीएम केअर फंड) मधून प्रत्येकी ३० हजार रुपये आर्थिक सहकार्य व विम्याचे संरक्षण देण्याची मागणी विदर्भ टॅक्सीचालक-मालक संयुक्त कृती समितीतर्फे करण्यात येत आहे.संघटनेतर्फे याबाबत पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय वित्त मंत्रालय व मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. याबाबत संघटनेतर्फे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी पीएम केअर फंडाची स्थापना करण्यात आली. या काळात खासगी टॅक्सीचालक, ऑटोचालक, स्कूल व्हॅनचालक यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडला असून अत्यंत दयनीय परिस्थितीत कुटुंबाला सांभाळणे कठीण झाले आहे. असे असूनही पीएम केअर फंडमधून काहीही मिळाले नाही. न्यायालयानेही मदत मिळायला हवी ही बाब मान्य केली पण हा सर्वस्वी अधिकार पीएम केअर ट्रस्टचा असल्याचे नमूद केले. त्यामुळे परिस्थिती समजून टॅक्सीचालकांना मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. मार्च महिन्यात टॅक्सीचालकांनी रोड टॅक्स, परमीट, फिटनेस पासिंग, इशुरन्स भरले होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आता पुन्हा असे कर भरणे टॅक्सीचालकांना शक्य नाही. त्यामुळे हे कर भरण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविण्याची मागणीही संघटनेतर्फे दीपक साने, प्रवीण नर्डेलवार, कर्णवीर कोल्हे, अशोक मेंढे, अनिल साहू यांनी केली आहे.

टॅग्स :Taxiटॅक्सीnagpurनागपूर