शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गिट्टी व रुळ बसविण्याचे काम सोबतच

By admin | Updated: February 21, 2017 02:30 IST

मेट्रो रेल्वे सुरुवातीला सहा किलोमीटरपर्यंत जमिनीवरून धावणार आहे. या भागाच्या सबग्रेडचे काम अगोदरच पूर्ण झाले आहे.

माझी मेट्रो : सहा किमी जमिनीवर धावेल मेट्रोनागपूर : मेट्रो रेल्वे सुरुवातीला सहा किलोमीटरपर्यंत जमिनीवरून धावणार आहे. या भागाच्या सबग्रेडचे काम अगोदरच पूर्ण झाले आहे. आता गिट्टीकरणाचे काम सुरू असून ते सुद्धा पूर्णत्वास आले आहे. गिट्टीकरणानंतर प्रीस्टेट काँक्रिट स्निपर्स (काँक्रिटच्या पाट्या) टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. यासोबतच स्निपर्सवर रुळ टाकण्याचे कामही केले जाईल. दोन्ही कामे एकाच वेळी सोबतच केली जात असल्याने ते काम तातडीने पूर्ण करण्यास मदत होईल. मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी दोन प्रकारच्या रुळाचा वापर करण्यात येणार आहे. मुख्य मार्गासाठी ६० किलो वजन असलेल्या ‘हेड हार्डन्ड’ रुळांचा उपयोग केला जात आहे. मुख्य मार्गावर वाहनांची सातत्याने ये-जा राहील. त्यामुळे वरच्या भागात रुंद असलेले रुळ असल्याने भार वहन करण्याची क्षमता वाढेल, सोबतच तडकण्याची भीती कमी होईल. त्यांची देखरेख कमी करावी लागेल. त्यामुळे मेंटेनेन्स खर्च कमी येईल. डेपोमध्ये ६० किलो वजनाच्या सामान्य रुळांचा उपयोग केला जात आहे. कारण या भागात वाहनांची ये-जा आणि गती कमी असते. मिहान डेपो ते खापरीपर्यंतचे हे काम एप्रिल २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.(प्रतिनिधी) जर्मनी व स्पेनची कंपनी सिग्नल व्यवस्था उपलब्ध करणार जर्मनीतील सिमन्स लिमिटेड आणि स्पेनच्या सिमन्स रेल्वे आॅटोमेशन यांना संयुक्तपणे नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून २८७ कोटी रुपयांची आॅर्डर मिळाली आहे. याअंतर्गत दोन्ही कंपन्या नागपूर मेट्रोच्या पहिल्या दोन लाईन उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम या मार्गासाठी सिग्नल व्यवस्था उपलब्ध करून देईल. सूत्रानुसार या संयुक्त आॅर्डरमध्ये सिमन्स लिमिटेडचा हिस्सा १४६ कोटी रुपये आहे. या प्रकल्पात दूरभाष आधारित रेल्वे नियंत्रण प्रणालीला ३८.२ किलोमीटर लांब दुहेरी रेल्वे लाईनवर टाकण्यात येणार आहे; सोबतच २३ रेल्वेगाड्यांवरही हे उपकरण लावण्यात येणार आहे. या रेल्वे लाईनवर ३६ स्टेशन आणि दोन डेपो आहेत.