शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील टाकळघाटवासीयांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 12:00 IST

टाकळघाट गावालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून विशेषत: रात्रीच्या वेळी भरमसाट धूर सोडला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देकंपनीतून निघतो प्रदूषित धूर प्रदूषण विभागाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टाकळघाट गावालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून विशेषत: रात्रीच्या वेळी भरमसाट धूर सोडला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही दुर्लक्ष झाले आहे. परिणामी ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष आहे.टाकळघाट गावालगत असलेली ही कंपनी नागरिकांसाठी आता डोकेदुखी ठरू लागली आहे. या कंपनीतून रात्रीच्या वेळी रसायनयुक्त धूर हवेत सोडला जातो. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होऊ लागली आहे. प्रदूषणाामुळे नागरिकांचा श्वासही गुदमरत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याच परिसरात झोपडपट्टी असून तेथील नागरिकांनाही समस्यांचा सामना करावा लागतो. याबाबत नागरिकांनी सदर कंपनीला निवेदन देऊन प्रदूषित धूर बंद करण्याची मागणी केली. धूर बंद न केल्यास आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आले.सोबतच प्रदूषण नियंत्रण मंडळानेही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कृष्णा नदीही प्रदूषितटाकळघाटला लागून असलेली कृष्णा नदी ही येथील जनावरांसाठी व नागरिकांसाठी जीवनदायी आहे. परंतु या परिसरातील काही कंपन्या दूषित पाणी कृष्णा नदीत सोडतात. त्यामुळे ही नदीही आता प्रदूषित झाली आहे. दूषित आणि रसायनयुक्त पाण्यामुळे नदीतील पाणी जनावरांनाही पिण्यास योग्य नाही. याकडेही प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण