शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जिगरबाज! जिवाची पर्वा न करता रेल्वेगार्डने वाचवला वृद्ध प्रवाशाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 19:06 IST

Nagpur News मध्य रेल्वेच्या वांगणी स्टेशनवर लहान मुलाचा जीव वाचवणाऱ्या मयूर शेळकेच्या बहादुरीची पुनरावृत्ती नागपूर जिल्ह्यातल्या कामठी रेल्वेस्थानकावर गुरुवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देसामान चढवताना गेला होता तोलकामठी रेल्वेस्थानकावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मध्य रेल्वेच्या वांगणी स्टेशनवर लहान मुलाचा जीव वाचवणाऱ्या मयूर शेळकेच्या बहादुरीची पुनरावृत्ती नागपूर जिल्ह्यातल्या कामठी रेल्वेस्थानकावर गुरुवारी सकाळी घडली.एका वृद्ध प्रवाशाचा तोल जाऊन ते रेल्वेखाली येण्याआधीच तेथील रेल्वे गार्ड इशांत दीक्षित यांनी धावत जाऊन त्यांना सावरले.पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना गुरुवारी सकाळी ९.५५ वाजता कामठी रेल्वेस्थानकावर घडली.रेल्वे गार्ड वी.जे. जनवारे व ईशांत दिक्षित हे कामठी रेल्वे स्टेशनच्या प्लेटफार्म क्रमांक २ वर डयुटी बजावित होते. त्यावेळी सकाळी ९.५३ ला महाराष्ट्र एक्सप्रेस प्लेटफार्म क्र.२ वर आली. तिथे उभे असलेले वृद्ध प्रवाशी दुर्गा प्रसाद छोटेलाल सराफ (६८) रा. लालाओळी, कामठी हे त्यांचे साहित्य गाडीत चढवित होते. तेवढयातच गाडी सुरु झाली. सराफ यांच्याजवळ साहित्य जास्त असल्याने ते वेळेत बोगीत ठेवू शकले नाही. अशात गाडी सुरु होताच तातडीने बोगीत चढताना त्यांचा पाय स्लीप झाला आणि रेल्वे ट्रॅकवर तोल गेला. ते गाडी खाली येत असल्याचे दिसताच तिथे उपस्थित ईशांत दिक्षित यांनी धाव घेत सराफ यांना तातडीने वर खेचले. सराफ हे शेगाव येथे जात होत. सराफ यांना सोडणाºया त्यांचे मित्र सुर्यकांत शर्मा रा. लालाओळी कामठी हेही घटनेच्यावेळी प्लॅटफार्मवर उपस्थित होते. दिक्षीत यांनी जीवाची पर्वा न करता सराफ यांचे प्राण वाचविल्याबद्दत त्यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे