शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
4
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
5
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
6
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
7
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
8
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
9
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
11
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
12
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
13
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
14
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
15
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
16
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
17
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
18
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
19
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
20
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

आरोपीसोबत अमानवीय व्यवहाराची तक्रार, चंद्रपूर पोलिस अधीक्षकांना हायकोर्टाने मागितले उत्तर

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: October 2, 2023 16:54 IST

संबंधित गुन्ह्यांत सात वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद

नागपूर : चंद्रपूर शहर पोलिसांनी एका आरोपीसोबत अमानवीय व्यवहार केल्याची तक्रार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाने चंद्रपूर पोलिस अधीक्षकांना यावर येत्या १७ ऑक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मोहम्मद तेहसीन कांचवाला, असे आरोपीचे नाव आहे. १ मे २०२२ रोजी चंद्रपूर शहर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध विनयभंग व इतर संबंधित गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदविला आहे. तो एफआयआर रद्द करण्यासाठी कांचवाला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी पोलिसांनी केलेल्या अमानवीय व्यवहाराची माहिती दिली. तपास अधिकाऱ्यांनी अटक केल्यानंतर हाताला बेड्या लावल्या व त्याच अवस्थेत प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात नेले.

संबंधित गुन्ह्यांत सात वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे अर्णेशकुमार प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक होते. परंतु, पोलिसांनी कुख्यात गुन्हेगारांसारखी वागणूक दिली, असा आरोप कांचवाला यांनी केला. तसेच, तपास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची व भरपाई देण्याची मागणी केली. कांचवालातर्फे ॲड. राजेश नायक यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस