शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : तीन आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 19:54 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ४५ किलो गांजा बाळगणाऱ्या तीन आरोपींना सात महिने कारावास व प्रत्येकी एक लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी सुधारित शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्दे४५ किलो गांजा बाळगला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ४५ किलो गांजा बाळगणाऱ्या तीन आरोपींना सात महिने कारावास व प्रत्येकी एक लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी सुधारित शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी हा निर्णय दिला.मनकर्णा मोहन जाधव (५०), पंचफुला बाबुराव शिंदे ऊर्फ वंजारी (६०) व उदयभान सीताराम धोंगडे (५०), अशी आरोपींची नावे आहेत. हे प्रकरण वर्धा जिल्ह्यातील आहे. २ सप्टेंबर २००३ रोजी मध्यरात्री वर्धा पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना हे तीन आरोपी सेवाग्राम रेल्वे स्टेशनजवळ संशयास्पदरीत्या उभे असलेले आढळून आले. झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे एकूण ४५ किलो ५४५ ग्रॅम गांजा आढळून आला. सत्र न्यायालयाने या आरोपींना पाच वर्षे कारावास व प्रत्येकी ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, आरोपींचे अपील अंशत: मंजूर केले व सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल करून कारावासाची शिक्षा कमी केली आणि दंड वाढवला. आरोपींतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDrugsअमली पदार्थ