शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील फूटपाथ दुकानदार उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 23:01 IST

अतिक्रमण विरोधी कारवाईच्या नावावर फूटपाथ दुकानदारांना उद्ध्वस्त करणे थांबवा, अशी मागणी करीत या कारवाई विरोधात शहरातील फुटपाथ दुकानदारांनी मोर्चा काढून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिक्रमण विरोधी कारवाईच्या नावावर फूटपाथ दुकानदारांना उद्ध्वस्त करणे थांबवा, अशी मागणी करीत या कारवाई विरोधात शहरातील फुटपाथ दुकानदारांनी मोर्चा काढून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.साप्ताहिक बाजार व्यापारी संघटना आणि नागपूर जिल्हा पथविक्रेता (हॉकर्स) संघ व नॅशनल हॉकर्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्चा काढण्यात आला. कॉटन मार्केट चौक येथून मोर्चा निघाला. लोहापूर, बर्डी मेन रोड, व्हेरायटी चौक, टी पॉइंट, झीरो माईल मार्गे हा मोर्चा संविधान चौकात पोहोचला. फूटपाथवर जितकी जागा एका कारसाठी दिली जाते तितकीच जागा हॉकर्सलाही उपलब्ध असावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अतिक्रमणाच्या नावावर फूटपाथ दुकानदारांविरुद्ध वारंवार कारवाई केली जाते, ही कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागणीचे निवेदन महापौर संदीप जोशी यांना सादर करण्यात आले. जम्मू आनंद यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात सुरेश गौर, हेमंत पाटमासे, कविता धीर, नरेंद्र पुरी, संजय वर्मा, महेश सुमाटे, इमरान शेख, शेखर वर्मा, शारदा वानखेडे, कल्पना दुपारे, नियाज पठाण, मुस्ताक खान, अरविंद डोंगरे, नरेंद्र पुरी आदींसह मोठ्या संख्येने फूटपाथ दुकानदार सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चाNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका